Student Rights Community Portal
Support Student Cause

विद्यार्थी हक्क समिती देणगी अभियान / Support Donation

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य मागील तीन वर्षापासून सातत्याने विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी विविध विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवत असते. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजनांची लाभ घेताना समितीची तात्काळ मदत मिळते.तसेच विद्यार्थ्यांच्या विविध अडीअडचणी प्रश्न सोडवण्याचे सातत्याने विद्यार्थी हक्क समिती काम करत आलेली आहे आणि करत आहे. याच कामाला तन-मन-धनाने बळ देण्यासाठी आपण विद्यार्थी हक्क समितीला पुढील किंवा कोड च्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात स्वइच्छिने मदत पाठवू शकता. आपली मदत विद्यार्थी हिताच्या कार्यासाठी मोठे पाठबळ ठरेल. - विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य

Scan QR to Pay via Any UPI App

Donation QR Code

वापरा PhonePe, Google Pay, Paytm, BHIM

Official UPI ID vhsmh2021@okicici

देणगी तपशील भरा / Enter Donation Details