Student Rights Community Portal

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य

A trusted community portal for student rights, scholarship alerts, official notices, activities and complaint support.

Latest Notices Official Circulars

Learn More
URGENT ALERT 📌 इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृह अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ — Click here to read full circular details!
EMERGENCY 19 Oct 2026

शासकीय वसतिगृहासाठी अर्ज न करता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पॉट एडमिशन टॅब पुन्हा सुरू...

📍विद्यार्थी हक्क समितीच्या प्रयत्नांना यश... तांत्रिक अडचणीमध्ये असलेल्या 26 27 या शैक्षणिक वर्षाचा शासकीय वस्तीचा अर्ज भरताना येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ स्पॉट ऍडमिशनच्या टॅब मध्ये नाव नोंदणी करावी. शेवटची तारीख याकरिता उद्याची 20 ऑक्टोबर 2026 आहे. आपलीच😊, विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य

Valid Till: 20 Oct
Notice Banner Attachment
URGENT 15 Oct 2026

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृह अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत #मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांतील #शासकीयवसतिगृह प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना ऑफलाइन अर्ज सादर करण्याची मुदत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतीत अर्ज करावा. पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृह योजनेअंतर्गत मोफत निवासासह भोजन भत्ता व निर्वाह भत्ता देण्यात येतो. ऑफलाइन अर्जाचा नमुना सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई – ४०००७१ येथे उपलब्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

Valid Till: 30 Oct
Notice Banner Attachment
URGENT 03 Oct 2026

शासकीय वसतीगृह, पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनांच्या योजनांची प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

शासकीय वसतीगृह, पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनांच्या योजनांची प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी दि.१०.१०.२०२६ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढण्यात आली आहे.

Valid Till: 10 Oct
Notice Banner Attachment
URGENT 15 Sep 2026

स्वाधार योजना अर्ज Renew करण्याकरिता मिळाली या तारखेपर्यंत मुदतवाढ...

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीच्या वतीने सातत्याने समाज कल्याण आयुक्त नाशिक पाठपुरावा करून विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज ज्यांनी मागील वर्षी भरला आहे त्यांना चालू वर्षात रिन्यू करण्याकरिता दिनांक ३० सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज नूतनीकरणासाठी मुदतवाढ सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात आली आहे याबाबतचे परिपत्रक दिनांक 15 सप्टेंबर रोजी समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Official Circular PDF Valid Till: 30 Sep
PDF

Latest Scholarships Student Welfare Schemes

Explore Scholarships
Banner Private All
Applications Open 28 Sep 2026

माऊली फाउंडेशन (पुणे) व होपवर्क्स फाउंडेशन (बंगळुरू) आयोजित शिष्यवृत्ती योजना २०२६-२७

Eligibility: १) १२ वीच्या परीक्षेत (पास आउट) किमान **५५% गुण** मिळवलेले असणे आवश्यक आहे. २) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न *₹ ३,००,००० (तीन लाख)* पेक्षा कमी असावे. ३) शैक्षणिक प्रवेश हा पुण्यातील मान्यताप्राप्त महाविद्यालयात झालेला असावा.

Online Portal
Banner Private All
Applications Open 30 Aug 2026

रमणकांत मुंजाल शिष्यवृत्ती २०२६-२७

Eligibility: संपूर्ण भारतातील, सध्या बीबीए, बीएफआयए, बी.कॉम (एच, ई), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट (आयपीएम), बीए (इकॉनॉमिक्स), बॅचलर इन बिझनेस स्टडीज (बीबीएस), किंवा इतर कोणत्याही वित्त-संबंधित पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. अर्जदारांनी इयत्ता १० वी आणि १२ वी मध्ये किमान ८०% गुण मिळवलेले असावेत (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किमान ७०% गुणांची आवश्यकता आहे). अर्जदाराच्या पालकांचे सर्व स्त्रोतांकडून मिळणारे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. फक्त भारतीय नागरिकांसाठी खुले. हीरो फिनकॉर्प, रमणकांत मुंजाल फाउंडेशन आणि बडी4स्टडी यांच्या कर्मचारी/कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुले अर्ज करण्यास अपात्र आहेत. शेतकऱ्यांची, घरगुती कामगारांची आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांची मुले. (टीप: यांना प्राधान्य दिले जाईल) टियर ३ आणि टियर ४ शहरांमधील अर्जदार. (टीप: यांना प्राधान्य दिले जाईल)

Online Portal
Banner Private All
Applications Open 30 Aug 2026

Kotak Kanya Scholarship 2026-27

Eligibility: भारतभरातील गुणवंत विद्यार्थिनींसाठी खुले. अर्जदारांनी इयत्ता १२वीच्या बोर्ड परीक्षेत किमान ७५% किंवा त्याहून अधिक गुण किंवा समकक्ष सीजीपीए मिळवलेला असावा. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६,००,००० रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. ISER, IISC (बंगलोर) येथील अभियांत्रिकी, एमबीबीएस, इंटिग्रेटेड एलएलबी (५ वर्षे), इंटिग्रेटेड बीएस-एमएस/बीएस-रिसर्च यांसारख्या व्यावसायिक पदवींसाठी किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (डिझाइन, आर्किटेक्चर, इत्यादी) NIRF/NAAC मान्यताप्राप्त नामांकित संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थिनी. कोटक महिंद्रा ग्रुप, कोटक एज्युकेशन फाउंडेशन आणि बडी4स्टडी यांच्या कर्मचाऱ्यांची मुले कोटक कन्या शिष्यवृत्ती २०२६-२७ साठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

Online Portal
Banner Private All
Applications Open 30 Aug 2026

Parivartan ECSS Programme 2026-27

Eligibility: पात्रता अर्जदार सध्या भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठात पूर्ण-वेळ पदवी अभ्यासक्रमात शिकत असावा, ज्यामध्ये बी.कॉम., बी.एस्सी., बी.ए. इत्यादी सामान्य अभ्यासक्रम आणि बी.टेक., एमबीबीएस, एलएलबी, बी.आर्च., आणि नर्सिंग यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम समाविष्ट असावेत . सर्वात अलीकडील पात्रता परीक्षेत किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे सर्व स्त्रोतांकडून मिळणारे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे . फक्त भारतीय नागरिकांसाठी खुले. टीप: ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षांत वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटाचा सामना करावा लागला आहे आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षण सुरू ठेवण्याच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम झाला आहे, अशा अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.

Online Portal

Our Activities & Campaigns Events & Campaigns

Learn More

No recent activities or events reported yet.

Community Officers 🟢 Active Committee (वर्तमान समिती)

Learn More
Rajratna Balkhande
राज्य अध्यक्ष (State President) 🟢 Active

Rajratna Balkhande

Pune District

Joining Year: 2021 2026-27
Origin Hingoli
Lives At Vishrantwadi Pune
Education Master of Arts (M.A.)
College SPPU
राजरत्न बलखंडे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी, तर सर परशुरामभाऊ (S.P.) महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातून (Ranade Institute) पदव्युत्तर पदवी (Masters) संपादन केली आहे. मूळचे हिंगोली जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या राजरत्न यांनी माध्यम क्षेत्रातील आपल्या प्रवासाची सुरुवात हिंगोली जिल्ह्यातील 'साप्ताहिक तेजस्वी लेखणी' या वृत्तपत्रात कार्यकारी संपादक म्हणून केली. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राची विशेष ओढ आहे. याच पार्श्वभूमीमुळे या विषयांवरील घडामोडींचे सखोल विश्लेषण करण्यात त्यांना रस आहे. विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्यासाठी ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. विद्यार्थी व प्रशासन यांच्या समन्वयातून किंवा गरज भासल्यास विद्यार्थी आंदोलनातून त्यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एकत्र करून आतापर्यंत नऊ आंदोलने यशस्वीरित्या केली आहेत. विद्यार्थी हक्क समिती माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ मिळवून देण्यासाठी कार्य करण्यासाठी त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. तसेच त्यांना अभिनयाची विशेष आवड असून त्यांनी विविध नाटकांतून कामे केली आहेत. तसेच, ते राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू देखील राहिले आहेत. तुम्ही राजरत्न बलखंडे यांच्याशी त्यांच्या 'X' (ट्विटर) हँडलवर तसेच इंस्टाग्राम व फेसबुक येथे rajratna_balkhande_official या ID वर संपर्क साधू शकता.
Sangharsh Sirsode
राज्य उपाध्यक्ष 🟢 Active

Sangharsh Sirsode

Pune District

Joining Year: 2022 2026-27
Origin jalgaon
Lives At Baner, Pune
Education Bachelor of Laws (LL.B.)
College Balaji Low college, Pune
SAKSHI POTE
राज्य उपाध्यक्ष 🟢 Active

SAKSHI POTE

Ahilyanagar (Ahmednagar) District

Joining Year: 2023 2023 - कार्यमग्न (Present)
Origin Ahilyanagar
Lives At Thergaon, Pune
Education B.E. / B.Tech (Engineering)
College Indira College Pune
Atish More
राज्य सचिव 🟢 Active

Atish More

Solapur District

Joining Year: 2024 2024 - कार्यमग्न (Present)
Origin Akkalkot
Lives At Pune
Education Master of Arts (M.A.)
College Fergusson College, Pune
Must Watch LIVE
Youtube Video
Thumbnail

विद्यार्थी संवाद: समाज कल्याण कार्यालय, लातूर भेट | अनेक प्रश्न मार्गी! 📚🤝

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

स्वाधार योजनेच्या अनुदानात मोठी वाढ! | विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी | Swadhar Yojana Update

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

विद्यार्थी संवाद : नांदेड येथे विद्यार्थ्यांशी थेट संवाद व समस्या जाणून घेतल्या! #students #nanded

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

नांदेड विद्यार्थी संवाद दौरा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले 💙🙏

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांशी थेट संवाद | Students Interaction in Chhatrapati Sambhajinagar

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

जालना मधील विद्यार्थी काय म्हणाले... | Jalna Student Ground Reality #hostel #swadhar

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

जालना येथील विद्यार्थ्यांच्या थेट प्रतिक्रिया! | Student Reactions from Jalna | Student Rights

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

संत ज्ञानेश्वर वसतिगृहाचे पुनरुज्जीवन! चला, एकत्र येऊया 🙏 | Pune Sant Dnyaneshwar Hostel #students

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

शासकीय वसतीगृह व स्वाधार योजना 2026-27 | Online Form Error Problem Solved! नक्की काय करायचे?

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

शासकीय वसतिगृह व स्वाधार योजना अर्ज करण्यास मुदतवाढ! Swadhar Yojana & Hostel Form Last Date Extended

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

मागील वर्षी फॉर्म भरला नाही? आता मधल्या वर्गात स्वाधार/वसतिगृह अर्ज करता येईल का? संपूर्ण माहिती

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

Swadhar & Aadhar Yojana OTP Issue Solved! ✊️ विद्यार्थी हक्क समितीच्या पाठपुराव्याला यश ✌️

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत रस्त्यावर राहायचे का? समाजकल्याण वसतिगृह प्रश्न #Hostel

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

भाग 2 | मिळेना वसतिगृह ना स्वाधार! | समाज कल्याण विभागाचा सावळागोंधळ! #studentissue

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

विद्यार्थ्यांना मिळेना वसतिगृह ना स्वाधार! | समाज कल्याण विभागाचा सावळागोंधळ! #samajkalyan #jaybhim

Latest upload from our YouTube Channel.

Instagram Reel
Student Rights Movement! ✊

Student Rights Movement! ✊

Follow us on Instagram to watch our latest reels, campaigns, and protest updates live.

Instagram Reel
Scholarship Form Guidance Seminar 🎓

Scholarship Form Guidance Seminar 🎓

Watch our step-by-step reels guide on Instagram for MahaDBT and Swadhar scholarship forms.

Instagram Reel
Hostel Grievance Redressal Meeting 🏢

Hostel Grievance Redressal Meeting 🏢

Live highlights of the student hostel rights discussion with welfare officers.

State Level Student Conference Live 🎤

State Level Student Conference Live 🎤

Watch the full video stream of our state-level student rights conference live on Facebook.

Social Welfare Protest March 📢

Social Welfare Protest March 📢

Watch video highlights of the grand student protest march on our official Facebook page.

View All YouTube Videos

संपूर्ण चॅनेल गॅलरी आणि सर्व व्हिडिओ यूट्यूबवर पहा →

Open Channel