Student Rights Community Portal

Community Officers

Meet the dedicated active leaders, committee members, and former honor alumni coordinating student welfare and rights activities.

🟢 Active Serving Officers (वर्तमान कार्यकारिणी समिती)

Rajratna Balkhande
राज्य अध्यक्ष (State President) 🟢 Active

Rajratna Balkhande

Pune District

Joining Year: 2021 2026-27
Origin Hingoli
Lives At Vishrantwadi Pune
Education Master of Arts (M.A.)
College SPPU
राजरत्न बलखंडे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी, तर सर परशुरामभाऊ (S.P.) महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातून (Ranade Institute) पदव्युत्तर पदवी (Masters) संपादन केली आहे. मूळचे हिंगोली जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या राजरत्न यांनी माध्यम क्षेत्रातील आपल्या प्रवासाची सुरुवात हिंगोली जिल्ह्यातील 'साप्ताहिक तेजस्वी लेखणी' या वृत्तपत्रात कार्यकारी संपादक म्हणून केली. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राची विशेष ओढ आहे. याच पार्श्वभूमीमुळे या विषयांवरील घडामोडींचे सखोल विश्लेषण करण्यात त्यांना रस आहे. विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्यासाठी ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. विद्यार्थी व प्रशासन यांच्या समन्वयातून किंवा गरज भासल्यास विद्यार्थी आंदोलनातून त्यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एकत्र करून आतापर्यंत नऊ आंदोलने यशस्वीरित्या केली आहेत. विद्यार्थी हक्क समिती माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ मिळवून देण्यासाठी कार्य करण्यासाठी त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. तसेच त्यांना अभिनयाची विशेष आवड असून त्यांनी विविध नाटकांतून कामे केली आहेत. तसेच, ते राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू देखील राहिले आहेत. तुम्ही राजरत्न बलखंडे यांच्याशी त्यांच्या 'X' (ट्विटर) हँडलवर तसेच इंस्टाग्राम व फेसबुक येथे rajratna_balkhande_official या ID वर संपर्क साधू शकता.
Sangharsh Sirsode
राज्य उपाध्यक्ष 🟢 Active

Sangharsh Sirsode

Pune District

Joining Year: 2022 2026-27
Origin jalgaon
Lives At Baner, Pune
Education Bachelor of Laws (LL.B.)
College Balaji Low college, Pune
SAKSHI POTE
राज्य उपाध्यक्ष 🟢 Active

SAKSHI POTE

Ahilyanagar (Ahmednagar) District

Joining Year: 2023 2023 - कार्यमग्न (Present)
Origin Ahilyanagar
Lives At Thergaon, Pune
Education B.E. / B.Tech (Engineering)
College Indira College Pune
Atish More
राज्य सचिव 🟢 Active

Atish More

Solapur District

Joining Year: 2024 2024 - कार्यमग्न (Present)
Origin Akkalkot
Lives At Pune
Education Master of Arts (M.A.)
College Fergusson College, Pune