सकाळ इंडिया फाउंडेशन स्कॉलरशिप
लाभाचे स्वरूप - महाराष्ट्रातील SC अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी शैक्षणिक प्रवेश शुल्क व निर्वाह भत्ता
स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड फूड स्कॉलरशिप
लाभाचे स्वरूप - महाराष्ट्रातील OBC प्रवर्गातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी शैक्षणिक प्रवेश शुल्क व निर्वाह भत्ता
रिलायन्स फाउंडेशन पदवी/पदव्युत्तर शिष्यवृत्ती
लाभाचे स्वरूप -
रिलायन्स फाउंडेशन अंडरग्रेजुएट स्कॉलरशिप पदव्युत्तर शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट देशाच्या कानाकोपऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेत पदवीपूर्व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास मदत करणे आहे.
विद्यादान सहायक मंडळ शिष्यवृत्ती
लाभाचे स्वरूप - वार्षिक रु.८०,०००/- ची स्कॉलरशिप विज्ञान शाखेमध्ये पदवी वा पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
HDFC Bank Parivartan's ECSS Programme 2025-26
हा शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता पहिली ते बारावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच डिप्लोमा, आयटीआय, पॉलिटेक्निक, यूजी आणि पीजी (सामान्य आणि व्यावसायिक दोन्ही) अभ्यासक्रम घेणाऱ्यांसाठी खुला आहे.
