वैभव शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य

सकाळ इंडिया फाउंडेशन स्कॉलरशिप ​

लाभाचे स्वरूप - महाराष्ट्रातील SC अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी शैक्षणिक प्रवेश शुल्क व निर्वाह भत्ता

स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड फूड स्कॉलरशिप

लाभाचे स्वरूप - महाराष्ट्रातील OBC प्रवर्गातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी शैक्षणिक प्रवेश शुल्क व निर्वाह भत्ता

रिलायन्स फाउंडेशन पदवीपूर्व शिष्यवृत्ती

लाभाचे स्वरूप - महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्याना परदेशात शिक्षण, राहण्या-जेवणाच्या खर्च दिला जातो.

विद्यादान सहायक मंडळ शिष्यवृत्ती

लाभाचे स्वरूप - वार्षिक रु.८०,०००/- ची स्कॉलरशिप विज्ञान शाखेमध्ये पदवी वा पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी


अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी येथे क्लिक करून येणाऱ्या संकेतस्थळावर अर्ज करावा.

पात्रता -
परदेशी विद्यापीठांकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०२३-२४) प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र असलेले. भारतातील विद्यापीठांमध्ये किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये पीएच. डी.च्या प्रवेश दिल्याबद्दलचे २०२१ किंवा त्या पूर्वीचे विद्यापीठाचे किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल, फक्त असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरीता पात्र समजले जातील.

स्वरूप -
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परतफेड २ वर्षात किंवा त्या आधी करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर किंवा पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यास रुपये दहा हजार इतकी रक्कम परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल.

संपर्क -
सकाळ इंडिया फाऊंडेशन सकाळ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११००२. संपर्क क्रमांक : ०२० ६६०३५९३५ ई-मेल : contactus@sakalindiafoundation.org / sakalindiafoundation@esakal.com

स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड फूड स्कॉलरशिप

अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी येथे क्लिक करून येणाऱ्या संकेतस्थळावर अर्ज करावा.

पात्रता - कोणत्याही कॉलेज ला प्रवेश असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी विद्यार्थीनी असेल तर, मागील दोन वर्षांत कोणतीही पूर्व परीक्षा (Prelims) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

स्वरूप - स्टूडंट हेल्पिंग हँड्स संस्थेच्या वतीने पुण्यात उच्चशिक्षणासाठी स्थलांतरीत झालेल्या गरजू विद्यार्थिनींसाठी फूड स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे.

संपर्क - 8379, तळ मजला, श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट, विठ्ठल मंदिर लेन, नवी पेठ, पुणे-411030 studenthelpinghands25@gmail.com योगेश 9038381616 उमेश 9359249121

रिलायन्स फाउंडेशन पदवीपूर्व शिष्यवृत्ती

अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी येथे क्लिक करून येणाऱ्या संकेतस्थळावर अर्ज करावा.

पात्रता -
विद्यार्थ्यांना यशस्वी व्यावसायिक बनण्यास आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यास सक्षम करणे, स्वतःला आणि त्यांच्या समुदायांना उंचावण्यासाठी आणि भारताच्या भविष्यातील सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी त्यांची क्षमता उघड करणे आहे. ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न १५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे कोणत्याही विषयाच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात (शैक्षणिक वर्ष २०२४-२५) प्रवेश घेत आहेत ते अर्ज करू शकतात. या कार्यक्रमाचा उद्देश मुली आणि विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांकडून अर्ज करण्यास प्रोत्साहन देणे देखील असेल.

स्वरूप -
निवडलेल्या विद्वानांना त्यांच्या पदवी कार्यक्रमाच्या कालावधीत २ लाखांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळेल. शिष्यवृत्ती अनुदानाव्यतिरिक्त, रिलायन्स फाउंडेशन अंडरग्रेजुएट शिष्यवृत्ती विद्वानांना एका सक्रिय माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कचा भाग बनण्याची आणि त्यांच्या जीवनावर आणि करिअरच्या मार्गांवर दीर्घकालीन प्रभाव पाडणारी सक्षम समर्थन प्रणालीचा भाग बनण्याची संधी प्रदान करेल.

संपर्क -
RF.UGScholarships@reliancefoundation.org (011) 4117 1414