स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड फूड स्कॉलरशिप
पात्रता –
- कोणत्याही कॉलेज ला प्रवेश असणे आवश्यक आहे.
- स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी विद्यार्थीनी असेल तर, मागील दोन वर्षांत कोणतीही पूर्व परीक्षा (Prelims) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
स्वरूप –
- स्टूडंट हेल्पिंग हँड्स संस्थेच्या वतीने पुण्यात उच्चशिक्षणासाठी स्थलांतरीत झालेल्या गरजू विद्यार्थिनींसाठी फूड स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे.
संपर्क –
- 8379, तळ मजला, श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट, विठ्ठल मंदिर लेन, नवी पेठ, पुणे-411030
- studenthelpinghands25@gmail.com
- योगेश 9038381616 उमेश 9359249121
