एसबीआय प्लॅटिनम जुबली ‘आशा’ शिष्यवृत्ती २०२५ ; अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती! आत्ताच अर्ज करा ‘…ही आहे शेवटची तारीख!
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) फाऊंडेशनने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या एसबीआय प्लॅटिनम जुबली ‘आशा’ शिष्यवृत्ती २०२५-२६ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या शिष्यवृत्तीमुळे शालेय विद्यार्थ्यांपासून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२५ असल्याने, इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी त्वरित अर्ज करण्याचे […]

