विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती मार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव दिनाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध शासनाच्या असणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी जागर शासकीय योजनांचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
तसेच नागरिकांमधल्या महापुरुषांविषयीच्या ज्ञानात भर घालण्यासाठी चालता बोलता प्रश्नमंजुषा उपक्रम सुद्धा राबविण्यात येणार आहे असेच या दोन्ही महापुरुषांना एका आगळ्यावेगळ्या पद्धतीतून अभिवादन करण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी स्वयंसेवकां निवड करण्यात येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी समितीचे राज्य संपर्कप्रमुख परमेश्वर गडंबे यांना +91 73784 67455 या नंबर वर संपर्क करावा. तसेच या उपक्रमाला आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे आवश्यक आहे असे आवाहन समितीचे राज्य प्रवक्ता सुरज अहिवळे यांनी केले आहे.

Mazya swadhar chya form madhe under scrutiny dakhvat aahet
prashantkale997@gmail.com
davanepradnya4@gmail.com