
पुणे, दि. 06 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ऑनलाईन पध्दतीने विभागाच्या संकेतस्थळावर दि. 15 मार्च, 2025 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या अर्जाची तपासणी कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत. त्यांनी ऑनलाईन पध्दतीने त्रुटीची पूर्तता करुन अर्ज फेरसादर करण्यासाठी 10 जून, 2025 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे.
विहित मुदतीत त्रुटीची पूर्तता करुन अर्ज ऑनलाईन फेर सादर न केल्यास अर्ज अपात्र, बाद ठरतील. तसेच विद्यार्थ्यांसाठी बँक खाते भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते तपशील भरुन घेण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्ण करण्यात तसेच बँक खाते भरण्यास अडचण येत असल्यास सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
******


तारीख वाढण्याची काही शक्यता आहे का?
हो
Mjhi swadhar chi installment nhi aali ahe ajun paryent
तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिस ला जावून कॉल करा. 8530451799
Sir maze swadhar yojneche form submit zalele nahi, office la 3 da Yeun parat jat ahe sir , call cha pan response midaalela nahi ahee
Financial Condition agadi kharab ahe sir
Please kindly check and accept my request and give me response
As soon as possible
Thankyou!
तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिस ला जावून कॉल करा. 8530451799
Sir My swadhar yojana has been approved from 3 Months ago. I didn’t com scholership my account
तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिस ला जावून कॉल करा. 8530451799
सर 2024–2025 त्रुटी पूर्ण करनया साठी लास्ट तारीख किटी आहे
rajnandinifumlai@gmail.com
Maze parcentes Kami ahe
50 PEKAHA JAST PAHIJE
Sir mi 12 th nutr iti krt asttana swadhar form bhrla 2022 /23 md pn mjhi swadhar ali nhi ani smakllyan mde jaun vichrl tr te mhnale iti valyna milel yachi garrenty nhi