महत्त्वाची अपडेट – स्वाधार योजनेच्या रक्कमेतून आता कोणतीही कपात होणार नाही; विद्यार्थ्यांचे वाचणार 5 ते 13 हजार रुपये! हा घ्या पुरावा
सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या स्वाधार योजनेच्या बाबतीतील शासन निर्णयानुसार स्वाधार योजनेच्या एकूण लाभाच्या रकमेतून भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती मध्ये मिळणारा निर्वाहभत्ता साधारण पाच ते 13 हजार रुपये असतो. तो विद्यार्थ्यांच्या स्वाधारच्या 60000 रकमेतून बी स्टेटमेंट मागवून त्याद्वारे निर्वाह भत्ता ची रक्कम वजा करून उर्वरित विद्यार्थ्याला दुसऱ्या टप्प्यात वितरित करण्यात येते. […]


