वैभव शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत

VSPM Reg.No.: MH/59/96 (PARBHANI), F-2666 (PARBHANI) Est. 1996, द्वारा संचलित

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

आधार योजना आणि स्वयंम योजना अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ!

इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे OBC, VJNT SBC, NTC प्रवर्गातून तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या महाविद्यालयामध्ये 1st year करिता तुम्ही ॲडमिशन घेतलय तर तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि NTC म्हणजेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना माध्यमातून राहण्याचा आणि जेवणाचा खर्च 38 ते 60 हजार रुपये […]

आधार योजना आणि स्वयंम योजना अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ! Read More »

OBC, VJNT, SBC, NTC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच आधार, स्वयंम  योजनेचे अर्ज सुरू; मिळणार वार्षिक 60 हजार रुपये✌️

स्वरूप – महाराष्ट्र शासनाच्या इतर बहुजन मागास कल्याण विभागामार्फत OBC, VJNT, SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि NTC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी पदवी पदवीत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६०,०००/- रुपये निवास, भोजन आणि शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत केली जाते. पण आर्थिक मदत विभागानुसार

OBC, VJNT, SBC, NTC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच आधार, स्वयंम  योजनेचे अर्ज सुरू; मिळणार वार्षिक 60 हजार रुपये✌️ Read More »

पुणे जिल्ह्यात आधार योजना अंतिम पात्र विद्यार्थ्यांची यादी होण्यास आणखी उशीर

महाराष्ट्र शासनामार्फत इतर मागास बहुजन ओबीसी घटकातील विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असताना राहण्याचा व जेवणाचा वार्षिक खर्च 60 हजार रुपये लाभ दिला जातो. पुणे जिल्हा इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय मार्फत 2024-25 शैक्षणिक वर्षाची पात्र विद्यार्थ्यांची यादी येत्या 15 दिवसात लागण्याची सूत्रांची माहिती आहे विद्यार्थ्यांना याबाबत काही मदत हवी असल्यास जवळच्या जिल्हा संचालक जिल्हा

पुणे जिल्ह्यात आधार योजना अंतिम पात्र विद्यार्थ्यांची यादी होण्यास आणखी उशीर Read More »