वैभव शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य

शासकीय शिष्यवृत्ती/अर्थसहाय्य योजना

भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

लाभाचे स्वरूप - 60,000/- रुपये महाराष्ट्रातील SC अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी राहण्या-जेवणाच्या खर्चाची अडचण होत आहे दूर...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ​

लाभाचे स्वरूप - 60,000/- महाराष्ट्रातील OBC, NT, VJNT, SBC विद्यार्थ्याना शिक्षणासाठी राहण्या-जेवणाच्या खर्चाची अडचण होत आहे दूर...

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना ​​

लाभाचे स्वरूप - 60,000/- महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी राहण्या-जेवणाच्या खर्चाची अडचण होत आहे दूर...

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

लाभाचे स्वरूप - 60,000/- रुपये महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी राहण्या-जेवणाच्या खर्चाची अडचण होत आहे दूर...

भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती

लाभाचे स्वरूप - महाराष्ट्रातील SC अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी शैक्षणिक प्रवेश शुल्क व निर्वाह भत्ता

इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

लाभाचे स्वरूप - महाराष्ट्रातील OBC प्रवर्गातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी शैक्षणिक प्रवेश शुल्क व निर्वाह भत्ता

राजश्री छत्रपती शाहू महाराज परदेश शिक्षण शिष्यवृत्ती

लाभाचे स्वरूप - महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्याना परदेशात शिक्षण, राहण्या-जेवणाच्या खर्च दिला जातो.

INSPIRE स्कॉलरशिप

लाभाचे स्वरूप - वार्षिक रु.८०,०००/- ची स्कॉलरशिप विज्ञान शाखेमध्ये पदवी वा पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी