internship Program
शैक्षणिक अभ्यासक्रमांसोबतच सामाजिक कार्याची जडणघडण विद्यार्थ्यांमध्ये झाली पाहिजे त्यानुसार विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक वर्षात क्रेडिट गुणांसाठी आवश्यक इंटेंशिपची सुविधा विश्वरत्न आंबेडकर विद्यापीठ समिती महाराष्ट्र राज्य मार्फत देण्यात येते.
या इंटरशीप दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास नेतृत्व गुण व्यवस्थापन कौशल्य अशी विविध कौशल्य वाढीस सुद्धा लागतात.
जुलै ते ऑक्टोबर आणि डिसेंबर ते एप्रिल या महिन्या राबवण्यात येतो. इंटर्नशिप बाबत पुढील अपडेट लवकरच वेबसाईट वर कळवण्यात येईल.