पुणे जिल्ह्यात आधार योजना अंतिम पात्र विद्यार्थ्यांची यादी होण्यास आणखी उशीर

महाराष्ट्र शासनामार्फत इतर मागास बहुजन ओबीसी घटकातील विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असताना राहण्याचा व जेवणाचा वार्षिक खर्च 60 हजार रुपये लाभ दिला जातो. पुणे जिल्हा इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय मार्फत 2024-25 शैक्षणिक वर्षाची पात्र विद्यार्थ्यांची यादी येत्या 15 दिवसात लागण्याची सूत्रांची माहिती आहे विद्यार्थ्यांना याबाबत काही मदत हवी असल्यास जवळच्या जिल्हा संचालक जिल्हा […]

पुणे जिल्ह्यात आधार योजना अंतिम पात्र विद्यार्थ्यांची यादी होण्यास आणखी उशीर Read More »