– ध्येय-धोरण –
” विद्यार्थ्यांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक राजकीय विकास घडवून आणण्यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य सातत्याने शासन योजना प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांन पर्यंत पोहचवून शासना सोबत
समन्वय साधण्यासाठी काळानुरूप प्रयत्नशील व परिवर्तनशील राहील.”