वैभव शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य

१ जानेवारी २०२५ भीमा कोरेगाव येथे
शौर्य दिनानिमित्त जागर शासकीय योजनांचा उपक्रमाचे आयोजन

१ जानेवारी २०२५ भीमा कोरेगाव येथे
शौर्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

१ जानेवारी २०२५ भीमा कोरेगाव येथे
शौर्य दिनानिमित्त महामानवांच्या जीवनावर आधारित चालता-बोलता प्रश्न मंजूषा स्पर्धेचे आयोजन