वैभव शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य

       विद्यार्थी प्रश्नांना वाचा फोडून संघटित रित्या विद्यार्थ्यांची ताकद निर्माण व्हावी, या उद्देशाने वैभव शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य ची स्थापना 27 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आली.

    विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती त्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यामध्ये प्रमुख काम समितीच्या माध्यमातून चालू आहे. गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांना समितीचा फायदा होतोय हे बघून आनंद होतोय.

    सर्व प्रवर्गातील एससी एसटी, ओबीसी ओपन विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी असणाऱ्या शासकीय तसेच खासगी शिष्यवृत्ती-अर्थसहाय्य योजनांची माहिती मिळावी. यासाठी समितीच्या या वेबसाईटचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा आज आपली शैक्षणिक प्रगती करावी. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य सर्व कार्यकारणीच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा👍