वैभव शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य

vhsmh2021@gmail.com

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी 10 जून अंतिम मुदत

पुणे, दि. 06 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ऑनलाईन पध्दतीने विभागाच्या संकेतस्थळावर दि. 15 मार्च, 2025 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या अर्जाची तपासणी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत. त्यांनी ऑनलाईन पध्दतीने त्रुटीची पूर्तता करुन अर्ज फेरसादर करण्यासाठी 10 […]

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी 10 जून अंतिम मुदत Read More »

विद्यार्थी हक्क समिती मार्फत साजऱ्या होणाऱ्या संयुक्त जयंती महोत्सवासाठी स्वयंसेवकांसाठी आवाहन

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती मार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव दिनाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध शासनाच्या असणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी जागर शासकीय योजनांचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच नागरिकांमधल्या महापुरुषांविषयीच्या ज्ञानात भर घालण्यासाठी चालता बोलता प्रश्नमंजुषा उपक्रम सुद्धा राबविण्यात येणार आहे असेच

विद्यार्थी हक्क समिती मार्फत साजऱ्या होणाऱ्या संयुक्त जयंती महोत्सवासाठी स्वयंसेवकांसाठी आवाहन Read More »

पुणे जिल्ह्यात आधार योजना अंतिम पात्र विद्यार्थ्यांची यादी होण्यास आणखी उशीर

महाराष्ट्र शासनामार्फत इतर मागास बहुजन ओबीसी घटकातील विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असताना राहण्याचा व जेवणाचा वार्षिक खर्च 60 हजार रुपये लाभ दिला जातो. पुणे जिल्हा इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय मार्फत 2024-25 शैक्षणिक वर्षाची पात्र विद्यार्थ्यांची यादी येत्या 15 दिवसात लागण्याची सूत्रांची माहिती आहे विद्यार्थ्यांना याबाबत काही मदत हवी असल्यास जवळच्या जिल्हा संचालक जिल्हा

पुणे जिल्ह्यात आधार योजना अंतिम पात्र विद्यार्थ्यांची यादी होण्यास आणखी उशीर Read More »

स्वाधार योजना नूतनीकरण अर्जाची १ मे अंतिम तारीख

महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असताना राहण्याचा व जेवणाचा वार्षिक खर्च 60 हजार रुपये लाभ दिला जातो. या करिता 2024-25 शैक्षणिक वर्ष नूतनीकरणाच्या अर्जाची अंतिम तारीख समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माहिती नुसार 1 मे 2025 नूतनीकरण अर्जाची शेवटची तारीख आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज पुढील

स्वाधार योजना नूतनीकरण अर्जाची १ मे अंतिम तारीख Read More »