विद्यार्थी हक्क समिती मार्फत साजऱ्या होणाऱ्या संयुक्त जयंती महोत्सवासाठी स्वयंसेवकांसाठी आवाहन
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती मार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव दिनाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध शासनाच्या असणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी जागर शासकीय योजनांचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच नागरिकांमधल्या महापुरुषांविषयीच्या ज्ञानात भर घालण्यासाठी चालता बोलता प्रश्नमंजुषा उपक्रम सुद्धा राबविण्यात येणार आहे असेच […]