स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रशिक्षण आणि विद्यावेतन
बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या युवक आणि युवतींकरीता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. महाराष्ट्र शासनाच्या सर्वकप पोरणानुसार बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी बार्टी मार्फत सामायिक प्रवेश परीक्षा (CET) करीता ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहेत. सामयिक प्रवेश […]
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रशिक्षण आणि विद्यावेतन Read More »

